मुंबई : आज १४ जानेवरी २०२५ रोजी वर्षाचा पहिला सॅन मकरसंक्रांत आहे. मकरसंक्रांत हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे, जो देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.
‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’, असे म्हणत तिळाचे लाडू देऊन मकरसंक्रांत आपल्याकडे साजरी केली जाते. मकरसंक्रांतीला गुळाची पोळी, चिक्की, तिळाचे लाडू असे अनेक गोड पदार्थ बनवले जातात. तर आज १४ जानेवरी २०२५ रोजी महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझलचे नवीन दर जाहीर झाले आहेत त्याबद्दल जाणून घेऊ…
महाराष्ट्रातील इंधनाचा आजचा दर पहा..
शहर पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर)
अहमदनगर शहर पेट्रोल (प्रति लिटर) १०४.९४, डिझेल (प्रति लिटर) ९१.४५
अकोला शहर पेट्रोल (प्रति लिटर) १०४.७१, डिझेल (प्रति लिटर) ९१.२५
अमरावती पेट्रोल (प्रति लिटर) १०४.८८, डिझेल (प्रति लिटर) ९१.४१
औरंगाबाद पेट्रोल (प्रति लिटर) १०५.४२ डिझेल (प्रति लिटर) ९१.९०
भंडारा पेट्रोल (प्रति लिटर) १०५.०८ डिझेल (प्रति लिटर) ९१.६१
बीड पेट्रोल (प्रति लिटर) १०५.५० डिझेल (प्रति लिटर) ९२.०३
बुलढाणा पेट्रोल (प्रति लिटर) १०४.४३, डिझेल (प्रति लिटर) ९०.९८
चंद्रपूर पेट्रोल (प्रति लिटर) १०४.४६, डिझेल (प्रति लिटर) ९१.०२
धुळे पेट्रोल (प्रति लिटर) १०४.०२, डिझेल (प्रति लिटर) ९१.४४
गडचिरोली पेट्रोल (प्रति लिटर) १०४.९०, डिझेल (प्रति लिटर) ९१.४४
गोंदिया पेट्रोल (प्रति लिटर) १०५.५५, डिझेल (प्रति लिटर) ९२.०३
हिंगोली पेट्रोल (प्रति ललिटर १०५.४१, डिझेल (प्रति लिटर) ९१.९२
जळगाव पेट्रोल (प्रति लिटर) १०५.२०, डिझेल (प्रति लिटर) ९१.७०
जालना पेट्रोल (प्रति लिटर) १०५.५०, डिझेल (प्रति लिलिट ९२.०३
कोल्हापूर पेट्रोल (प्रति लिटर) १०४.५७ , डिझेल (प्रति लिटर) ९१.११
लातूर पेट्रोल (प्रति लिटर) १०५.५० डिझेल (प्रति लिटर) ९२.०३
मुंबई शहर पेट्रोल (प्रति लिटर) १०३.५० , डिझेल (प्रति लिटर) ९०.०३
नागपूर पेट्रोल (प्रति लिटर) १०४.०२, डिझेल (प्रति लिटर) ९०.५८
नांदेड पेट्रोल (प्रति लिटर) १०५.५०, डिझेल (प्रति लिटर)९२.०३
नंदुरबार पेट्रोल (प्रति लिटर) १०५.४९ , डिझेल (प्रति लिटर) ९१.९८
नाशिक पेट्रोल (प्रति लिटर) १०४.६३ , डिझेल (प्रति लिटर) ९१.१४
उस्मानाबाद पेट्रोल (प्रति लिटर) १०५.३४, डिझेल (प्रति लिटर) ९१.८५
पालघर पेट्रोल (प्रति लिटर) १०४.२३, डिझेल (प्रति लिटर) ९०.७३
परभणी पेट्रोल (प्रति लिटर) १०५.४९ , डिझेल (प्रति लिटर) ९२.०३
पुणे पेट्रोल (प्रति लिटर) १०३.८९, डिझेल (प्रति लिटर) ९०.४३
रायगड पेट्रोल (प्रति लिटर) १०४.७८, डिझेल (प्रति लिटर) ९१.२६
रत्नागिरी पेट्रोल (प्रति लिटर) १०५.५० , डिझेल (प्रति लिटर) ९२.०३
सांगली पेट्रोल (प्रति लिटर) १०४.०२, डिझेल (प्रति लिटर) ९०.५९
सातारा पेट्रोल (प्रति लिटर)
१०४.८९, डिझेल (प्रति लिटर) ९१.३९
सिंधुदुर्ग पेट्रोल (प्रति लिटर) १०५.५० , डिझेल (प्रति लिटर) ९२.०३
सोलापूर पेट्रोल (प्रति लिटर) १०४.५७, डिझेल (प्रति लिटर) ९१.१०
ठाणे पेट्रोल (प्रति लिटर) १०३.७०, डिझेल (प्रति लिटर) ९०.२२
वर्धा पेट्रोल (प्रति लिटर) १०४.१७, डिझेल (प्रति लिटर) ९०.७३
वाशिम पेट्रोल (प्रति लिटर) १०४.९०, डिझेल (प्रति लिटर) ९१.४३
यवतमाळ पेट्रोल (प्रति लिटर) १०५.२८, डिझेल (प्रति लिटर) ९१.७९
पेट्रोल व डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. सर्वसामान्य जनता पेट्रोल व डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. पण, मुंबईकरांना मात्र दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पण, महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळतं आहेत. तसेच आज काही शहरांत इंधनाची किंमत वाढली आहे.
चेक करा दर..
तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करा. तुम्हाला तुमच्या शहराचा कोड माहित नसल्यास तुमहाला तो इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा