सामाजिक
वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी केले जाहीर आव्हान ; सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे…

डॉ गजानन टिंगरे
पुणे (इंदापूर) : वालचंदनगर पोलीस स्टेशन येथील मोटरसायकल संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
वालचंदनगर पोलीस स्टेशनला चार चाकी वाहने कोणत्याही गुन्ह्यामध्ये किंवा एक्सीडेंट मध्ये जप्त आहेत. त्यांनी सदर वाहनाचे कागदपत्र/RC ची Zerox , आधार कार्डच्या २ झेरॉक्स, १०० रुपयांची १ कोरा स्टॅम्प पेपर आणि २ साक्षीदार घेऊन पोलीस स्टेशनला येऊन आपापली वाहने घेऊन जावेत.
फेब्रुवारी २०२५ मध्ये सर्व वाहने स्क्रॅप करण्याची प्रक्रियेला सुरवात करीत आहोत / केलेली आहे. असे वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूणगे यांनी आव्हान केले आहे.



