होम मिनिस्टर, हळदीकुंकू समारंभ भव्य ; भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस पुणे शहर स्मिता तुषार गायकवाड..

पुणे (हडपसर) : भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन आयोजित, चंदूकाका सराफ व लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक पुरस्कृत ,होम मिनिस्टर हळदीकुंकू समारंभ भव्य स्वरूपात हजारो महिलांच्या उपस्थितीत अतिशय आनंदाच्या व उत्सवाच्या वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे आयोजन योगेश आण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता तुषार गायकवाड भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस पुणे शहर यांच्यामार्फत करण्यात आला. या प्रसंगी मा मा. सहकार मंत्री आमदार- सोलापूर सुभाषजी देशमुख, हडपसर विधानसभा आमदार चेतनजी तुपे, ओबीसी मोर्चा महा. प्रदेश अध्यक्ष संजयजी गाते, शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, संपर्क प्रमुख पश्चिम महा. संपर्क प्रमुख सचिन लंबाटे, भाजपा नेते विकास रासकर, मनोज ब्राह्मणे, महिला संपर्क प्रमुख ओबीसी मोर्चा उज्वला हाके, नगरसेवक मारुती आबा तुपे, आर. पी. पश्चिम महा. महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती शशिकला ताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी विजयाताई वाडकर, रूपालीताई दळवी, मेनका ताई उमडेकर, स्वाती ताई कुरणे, सिमा ताई शेंडे, शोभा ताई लगड, सविता ताई हिंगणे, छाया ताई गदादे, नलिनी ताई मोरे ,उज्वला ताई टिळेकर, सचिनजी शेवाळे, अलका ताई शिंदे, रेखा ताई आबनावे, संगीता ताई पाटील ,विमल ताई वागलगावे ,निकिता ताई निगाले, भावना ताई कांबळे, गोविंदजी कांगने आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्मितसेवा फाउंडेशन सदस्य उपस्थित होते.
ब्रह्माकुमारी स्मिता दीदी, सविता घुले, गौरी पिंगळे, वैशाली पवार, सुशीला चौरे, अश्विनी वाघ, कोंडे, सविता वाघमोडे, वैशाली कापसे ,पूजा वाघमारे, रेखा वाघमारे, अंजली शहा, आशा भूमकर, भागीरथी पाटील, हर्षदा पाटील , शरदजी रासकर, बाळकृष्णाजी केमकर, दशरथजी गोडसे, किरण शिंदे, साक्षी सोनवणे, काशिनाथजी भुजबळ, आरती ताई कांबळे, विजया भूमकर, हरिहर, प्रभादिप बनसोडे, शीला, भास्करकट्टी, श्रुतिका, पायल उपाडे, मिरा मुसंडे, आरिफ पटेल, आदीचे अंकुश जी गायकवाड ,राजेंद्रजी कुलकर्णी उपस्थित होते.
चंदुकाका सराफ चे अंकुश गायकवाड, अमोल नागेपल्ली, अमोल माने व लोकमंगल बँकचे सुरेखा कानकटे, स्नेहल ससाने, उज्वल रणदिवे, मयूर नांद्रे , सुदन सुरवसे व इतर टीमचे यांचे सहकार्य लाभले.
यावेळी पहिला नंबर चे बक्षीस विशाखा संदीप निकम – पैठणी व चांदीचे नाणे, दुसरा नंबर चे बक्षीस सौ प्राची नैतिक मेश्राम पैठणी, तीसरा नंबर चे बक्षीस रोहिणी दादासाहेब बोडके – चांदीचे नाणे मिळाले. महिलांना अनेक पैठणी, मिक्सर, डिनर सेट, इस्त्री देऊन लकी ड्रॉ कूपन काढण्यात आले. इतर १५ बक्षिसे देखील देण्यात आली.
होम मिनिस्टर चा कार्यक्रम रॉफ शेख व त्यांचा टीमने घेतला. आभार मनीषा ताई राऊत यांनी मानले.



