महाराष्ट्रसामाजिक

बुधवार पेठ येथे एड्स व लैंगिक आरोग्य जनजागृती मेळावा संपन्न..

सुनिल थोरात (प्रतिनिधी) 
पुणे : जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत जिल्ह्यात जनजागृतीपर पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून औंध रुग्णालयाचे एडस् प्रतिबंध व नियंत्रण विभाग व पुणे शहर एड्स कंट्रोल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार पेठ रामेश्वर मार्केट येथे लक्षगट भगिनीकरीता एड्स व लैंगिक आरोग्य जनजागृती करीता मेळावा आयोजित करण्यात आला.

          यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुधीर सरवदे एडस् संसर्गितांचे मूलभूत हक्क प्रदान करणारा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा, लैंगिक आरोग्य आदीबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित महिलांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
       पुणे शहर एड्स नियंत्रण सोसायटीचे कर्मचारी, आयसीटीसी व डीएसआसी विभाग ससून रुग्णालय, सोनावणे रुग्णालय, दळवी रुग्णालय, औंध रुग्णालयाचे कर्मचारी, जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, मंथन फाउंडेशन, रिलीफ फाउंडेशन या अशासकीय संस्थेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??