क्राईम न्युज

पुणे येथे हत्येचा प्रयत्न करणार्‍या दोघांना अटक !

असुरक्षित पुणे शहर !

पुणे – शरद मोहोळ यांच्या हत्येचा सूड घेण्याचा प्रयत्न करणारे संदेश कडू आणि शरद मालपोटे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ पिस्तुलांसह ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या ‘विभाग २’ या पथकाने केली आहे.

आरोपींच्या विरोधात खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ५ जानेवारी २०२४ या दिवशी शरद मोहोळ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेला १ वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच मोहोळ टोळीचे अस्तित्व दाखवणे, हा त्यांचा हेतू होता. आरोपींनी मध्यप्रदेशातून पिस्तुले आणि काडतुसे खरेदी केली होती.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??