क्राईम न्युज

चौकशीत साडेतीन कोटींची संपत्ती उघड, लाचखोर पोलीस निरीक्षकावर कारवाई ; पनवेल…

संपादक सुनिल थोरात

पनवेल : बांधकाम व्यावसायिकाकडून मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात चार लाखांची लाच स्वीकारणाऱ्या नवी मुंबईच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची संपत्ती उत्पन्नापेक्षा तब्बल २९७ टक्क्यांहून अधिक असल्याचे समोर आले आहे.

मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत साडेतीन कोटींची मालमत्ता समोर आली असून उलवे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त मिलिद भारंबे यांनी पदभार स्वीकारताच सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लाचखोरी बंद करण्याचे निर्देश दिले. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका बांधकाम व्यावसायिकाकडून एन.आर.आय. पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम याला चार लाख रुपयांची लाच स्व्वीकारताना अटक करण्यात आली होती. सतीश कदम याच्या मागील ११ वर्षाच्या काळातील आर्थिक चौकशीमध्ये उत्पन्नापेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडली. बाजारमूल्य ३ कोटी ४८ लाख ४० हजार रुपये आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??