पुणे : पुणे शहरातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी रात्री काढले.
या आदेशामध्ये इतर शहरांतून बदली होऊन शहरात आलेल्या काही निरीक्षकांचीही पदस्थापना करण्यात आली आहे.
राज्याच्या गृह विभागाकडून राज्यातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये पुणे शहरातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या व निरीक्षकांच्या बदल्या अन्य शहरांत, तर अन्य शहरांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही बदल्या पुणे शहर आयुक्तालयात करण्यात आल्या. त्यानंतर आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरीष्ठ निरीक्षक आणि निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.
बदली झालेले निरीक्षक आणि कर्तव्याचे ठिकाण खालील प्रमाणे…
सुनील पंधरकर – पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष,
अजय संकेश्वरी- अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग यांचे वाचक,
सुरेश शिंदे – पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष,
संतोष सोनवणे – पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष,
नंदकुमार बिडवई – अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग यांचे वाचक,
प्रताप मानकर – पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष,
अरुण हजारे – पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष,
संदीपान पवार – पोलीस निरीक्षक विशेष शाखा.
जितेंद्र कदम पोलीस निरीक्षक, गुन्हे, उत्तमनगर,
रंगराव पवार – पोलीस निरीक्षक गुन्हे विमानतळ,
वर्षा देशमुख – पोलीस निरीक्षक गुन्हे कोंढवा,
अनिता निकुंभ- हिवरकर- पोलीस निरीक्षक गुन्हे पर्वती,
सविता घनवट – पोलीस निरीक्षक विशेष शाखा,
सावळाराम साळगावकर – वाहतूक शाखा,
मंगल मोढवे – वाहतूक शाखा, आशालता खापरे – गुन्हे शाखा, हर्षवर्धन गाडे – विशेष शाखा,
गोविंद जाधव – वरीष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ,
अमोल मोरे – वरीष्ठ पोलीस निरीक्षक फुरसुंगी,
राहुलकुमार खिलारे – वरीष्ठ पोलिस निरीक्षक भारती विद्यापीठ.
प्रदीप कसबे – पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा,
उत्तम नामवाडे – पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा,
अशोक इप्पर – पोलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा,
प्रकाश धेंडे – पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा,
विजय टिकोळे – पोलीस निरीक्षक विशेष शाखा,
क्रांतिकुमार पाटील – पोलिस निरीक्षक कोर्ट आवार,
विजय बाजारे – पोलीस निरीक्षक विशेष शाखा,
नीलम भगत – पोलीस निरीक्षक विशेष शाखा,
राजू अडागळे – पोलिस निरीक्षक विशेष शाखा,
राजू चव्हाण – पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा.
दत्तात्रय करचे – पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा,
कुमार घाडगे – पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा,
संगीता जाधव -पोलीस निरीक्षक कोरेगाव पार्क,
विठ्ठल पवार – पोलीस निरीक्षक उत्तम नगर,
अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक हडपसर,
विजयकुमार डोके – पोलीस निरीक्षक वानवडी,
विश्वजीत जगताप – पोलीस निरीक्षक खराडी.
मुख्य संपादक सुनिल थोरात
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा