क्राईम न्युजजिल्हामहाराष्ट्रसामाजिक
संशयित आरोपीचा स्केच जाहीर, माहिती असल्यास या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा… बातमी मध्ये स्केच पहा…
संशयित आरोपीचा स्केच प्रसिद्ध ; नागरिकांना सहकार्याची विनंती...

पुणे (दौंड) : दौंड पोलीस स्टेशन गु. र. नं. 448/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 64, 309(6), 351(2), 3(5) इत्यादी कायद्यांन्वये दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीचा स्केच पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सदर आरोपीबाबत कोठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास किंवा माहिती आपल्या जवळ असल्यास तात्काळ खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे:
1. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) श्री. बापूराव दडस – मो. 9049664673
2. पोलीस उपनिरीक्षक (API) श्री. राहुल गावडे – मो. 9823165080
3. पोलीस उपनिरीक्षक (API) श्री. दत्ताजी मोहिते – मो. 8308844004
पोलीस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्य संपादक सुनिल थोरात




