३ हजार रुपयांचा FASTag वार्षिक पास ; वाचा जिल्हानुसार कोणत्या टोल नाक्यांवर लागू ; महाराष्ट्रातील खासगी वाहन धारकांसाठी मोठा दिलासा… सविस्तर पाहा कुठे…

मुंबई : केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने १५ ऑगस्टपासून देशभर खासगी वाहनांसाठी वार्षिक ३ हजार रुपयांचा FASTag पास लागू केला आहे. हा पास १ वर्ष किंवा २०० वेळा टोल प्रवासासाठी वैध असेल. महाराष्ट्रातील तब्बल ७० हून अधिक टोल नाक्यांवर हा पास लागू राहणार आहे.
🔹 पालघर जिल्हा
चारोटी टोल नाका
खानीवाडे टोल नाका
🔹 अमरावती जिल्हा
नांदगाव
नांदगाव पेठ – तळेगाव
कुरणखेड – अमरावती-चिखली (पॅकेज-१)
तरोडा कसबा – अमरावती-चिखली (पॅकेज-३)
🔹 नागपूर जिल्हा
मानसर
माथनी
कामटी–कन्हान बायपास
नागपूर बायपास
बोरखेडी
गोंदखैरी
चंपा
भागिमरी
हलदगाव
खडका – नागपूर रिंगरोड पॅकेज-१
उमरेड – कळंब-राळेगाव-वडकी
🔹 यवतमाळ जिल्हा
केलापूर
भांबराजा
🔹 भंडारा जिल्हा
सेंदूरवड
🔹 धुळे जिल्हा
शिरपूर
सोनगीर
लालिंग
डोंगराळे (कुसुंबा–मालेगाव मार्ग)
🔹 वर्धा जिल्हा
कारंजा
दरोडा
हसनापूर
🔹 बुलढाणा जिल्हा
उद्री
धुम्का-तोंडगाव – मेडशी-बुलढाणा (पॅकेज-२)
🔹 चंद्रपूर जिल्हा
खार्बी
🔹 छत्रपती संभाजीनगर जिल्हा
हतनूर
करोडी
माळीवाडी-भोकरवाडी – येडशी-छत्रपती संभाजीनगर मार्ग
🔹 सातारा जिल्हा
तासवडे
आनेवाडी
🔹 कोल्हापूर जिल्हा
किणी
🔹 सोलापूर जिल्हा
सावळेश्वर
वरवडे
वालसंग
नंदानी (सोलापूर–विजापूर)
पेनूर – मोहोळ-वाखरी
भवानीनगर – खुद्दूस-धर्मपुरी-लोनांद
🔹 पुणे जिल्हा
पाटस
सरडेवाडी
खेड शिवापूर
उंडेवाडी – पाटस-बारामती
बावडा – इंदापूर-बोंडाळे (पालखी मार्ग)
🔹 नाशिक जिल्हा
चांदवड
घोटी
नाशिक-सिन्नर
बसवंत
पिंपरवाळे – सिन्नर-शिर्डी
चाचाडगाव – नाशिक-पेठ
पिंपरखेड – चाळीसगाव-नांदगाव-मनमाड
🔹 ठाणे जिल्हा
अर्जुनला
🔹 धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा
तमालवाडी
येडशी
पारगाव
फुलेवाडी
तलमोड
🔹 बीड जिल्हा
पडळशिंगी
सेलूआंबा
🔹 जालना जिल्हा
माळीवाडी
🔹 अहमदनगर जिल्हा
धोकी
धुंबरवाडी
बडेवाडी
बंपिप्री – अहमदनगर-घोगरगाव-सोलापूर बॉर्डर
निमगाव खालू – अहमदनगर-किनेटिक चौक-वाशुंडे फाटा
🔹 लातूर जिल्हा
अशिव
अष्टा – औसा-चाकूर
मालेगाव – चाकूर-लोहा
परडी माक्ता – लोहा-वारंगफाटा
🔹 जळगाव जिल्हा
नशिराबाद
🔹 सिंधुदुर्ग जिल्हा
ओसरगाव
🔹 सांगली जिल्हा
अनकधाळ – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
बोरगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
इचगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-३)
🔹 नांदेड जिल्हा
बिजोरा – वारंगा-महागाव
नायगाव – मंठा-पातुर
🔹 गडचिरोली जिल्हा
हिरापूर
🔹 विविध प्रादेशिक टोल
नंदुवाफा – सीजी/एमएच बॉर्डर- वैनगंगा ब्रिज
वडगाव – कळंब-राळेगाव-वडकी
हा वार्षिक पास महाराष्ट्रातील तब्बल ७०+ टोल नाक्यांवर लागू राहणार असून खासगी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वारंवार रिचार्जची चिंता मिटून प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
Editer sunil thorat




