कदमवाकवस्ती (ता. हवेली) : शहराच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पुणे–सोलापूर महामार्गावर आज अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण होऊन प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा पूर्णपणे बोजवारा…