क्राईम न्युजजिल्हा

जामिनावर बाहेर असलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याचे पुणे पोलिसांसमोर मोठे आवाहन !.. १००० हून अधिक गुन्हेगार जामिनावर बाहेर..

पुणे : विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई केलेले १००० गुन्हेगार जामिनावर बाहेर आले आहेत. त्यामध्ये ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केल्यानंतर न्यायालयाकडून जामीन मिळवून ७२३ गुन्हेगार आणि ‘झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एम्.पी.डी.ए.) कारवाई केलेले २८५ गुन्हेगार कारागृहातील स्थानबद्धतेचा कालावधी पूर्ण करून बाहेर पडले आहेत.

आता त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पुणे पोलिसांच्या समोर निर्माण झाले आहे.

खून, खुनाचा प्रयत्न, तसेच समाजामध्ये दहशत निर्माण करणारे गुंड, गुन्हेगार टोळ्यांचे प्रमुख आणि त्यांच्या साथीदारांविरोधात पुणे पोलिसांनी ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करून त्यांना कारागृहामध्ये बंदिस्त केले होते; पण त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळवून बाहेर आलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वेळप्रसंगी त्यांची चौकशी केली जाते. त्यांच्या हालचाली, रहाण्याच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??