सामाजिक
१९८६ ~८७ ते १९९० ~ ९१ माझी विद्यार्थी स्नेहसंमेलन..

पुणे (हडपसर) : ए एम कॉलेज आयोजित १९८६ ~८७ ते १९९० ~ ९१ माझी विद्यार्थी स्नेहसंमेलन रविवार दि. ९ फेब्रुवारी २५ रोजी चैतन्य ऍग्रो फार्महाऊस, कुंजीरवाडी येथे संपन्न झाले,
यावेळी माजी प्राध्यापक वाल्हेर सर, पठारे सर, ननावरे सर, शिखरे मॅडम उपस्थित होते ..
या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेते संदेश चौधरी यांनी केले यावेळी ज्ञानेश्वर जांभूळकर, बबन हिशोबे, पंडित चौधरी, गजानन शिंदे, बबिता परदेशी, मंदाकिनी मोडक, शुभांगी हातुरे, सतीश जाधव, इंद्रजीत शिंदे, जगन्नाथ घुले, नितीन खामकर, अजय तुपे, हणमंत साळुंखे, बाळासाहेब ढमढेरे, केशव कामठे, आप्पा देगावकर सदाशिव बोरावके, नंदू नाणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी भरपूर संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.



