Month: February 2025
-
शिक्षण
भारतीय संविधान घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे ; डॉ. शिवाजी वीर
डॉ गजानन टिंगरे पुणे (इंदापूर) : तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या, राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय संविधानाच्या…
Read More » -
राजकीय
मांजरी खुर्द येथे सरपंच नसल्याने दिव्यांगाचा निधी रखडला ; दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय ननवरे..
पुणे (हडपसर) : मांजरी खुर्द येथे सरपंच नसल्याने ३७ दिव्यांग बांधव दिव्यांग निधी पासून वंचित! आठ दिवसांचे आत दिव्यांग निधीचे…
Read More » -
शिक्षण
कै. सौ. विमलाबाई नेर्लेकर विद्यालय खडकवाडी येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन..मुख्याध्यापक भरत पवार
पुणे (हवेली) : (दि.२ फ्रेबुवारी) एनडीए खडकवासला धरण क्षेत्रात असलेले ग्रामीण भागातील विदयालय कै. सौ. विमलाबाई नेर्लेकर विद्यालय खडकवाडी येथे…
Read More » -
राजकीय
होम मिनिस्टर, हळदीकुंकू समारंभ भव्य ; भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस पुणे शहर स्मिता तुषार गायकवाड..
पुणे (हडपसर) : भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन आयोजित, चंदूकाका सराफ व लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक पुरस्कृत ,होम मिनिस्टर हळदीकुंकू…
Read More » -
देश विदेश
खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे लोकसभेत आश्वासन..
दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरलेल्या पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणाबाबत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत प्रश्न विचारला. त्याला…
Read More » -
देश विदेश
साधना विद्यालयाचा विद्यार्थी भारत सरकार द्वारा वीरगाथा ४.० स्पर्धेत देशात प्रथम…
पुणे (हवेली) : साधना विद्यालय हडपसर येथील इयत्ता ९ वी मधील यश लक्ष्मण कित्तूर या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर आयोजित वीर…
Read More » -
महाराष्ट्र
विश्वनाथ स्पोर्ट मिट – २०२५ ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाने राखले विजेतेपद; ‘एमआयटी डब्लूपीयू’ला स्पर्धेत दुसरे तर स.प. महाविद्यालयाला तिसरे स्थान..
तुळशीराम घुसाळकर / हवेली पुणे (हवेली) : विश्वनाथ स्पोर्ट मीट-२०२५ या राज्यस्थरिय आंतरमहाविद्यालयीन/ आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत यजमान एमआयटी आर्ट, डिजाईन…
Read More » -
महाराष्ट्र
टोलनाका बंद झालेला त्याचा सांगाडा अद्याप जैसे थे ; किती जणांचा बळी घेणार.
पुणे (हवेली) : कवडीपाट टोल नाक्यावर (ता.३) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने चाललेल्या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर बंद असलेल्या…
Read More »

