जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

नांदेड येथे राजकुमार बिरला यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

नांदेड : राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे केंद्रिय संचालक राजकुमार बिरला यांचा वाढदिवस नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला केक कापून बिरला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेतील योगदानाचा गौरव केला.

या प्रसंगी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे, केंद्रिय संचालक प्रा. शिवदास हामंद, Er. संदिप महाजन, मराठवाडा सचिव प्रदिपकुमार जैन, मराठवाडा कार्याध्यक्ष बापू मोहिते, मराठवाडा संपर्क प्रमुख वैजनाथ भिसे, मराठवाडा कार्याध्यक्ष सौ. सुनिता बेरूळकर, नांदेड जिल्हाध्यक्ष सौ. किर्ती ताई पांडे, अहमदपूर तालुका अध्यक्ष रामराव रत्नपारखे तसेच परभणी जिल्हा संपर्क प्रमुख शुभम लोखंडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी बिरला यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला.

या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सदस्य (वरिष्ठ) सुनिल थोरात यांनी राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे केंद्रिय संचालक राजकुमार बिरला यांना शुभेच्छा दिल्या.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??