महाराष्ट्र
जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा (Gold Medal) सुवर्ण पदक, चि. विजयकृष्ण थोरात..

डॉ गजानन टिंगरे
पुणे : फिर से गोल्ड मेडल, चि. विजयकृष्ण नवनाथ थोरात याने हॅट्रीक करत (दि. २३) फेब्रुवारी सातारा येथे झालेल्या जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा (Gold Medal) सुवर्ण पदकास गवळणी घातली,
जिल्हास्तरावर सलग तीन वेळा सुवर्ण पदकांची कमाई करणारा विजयकृष्ण पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसेच त्याची दि. १ मार्च रोजी डेरवण रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्वच स्तरावरून त्याचे कौतुक होत आहे.
चि. विजयकृष्ण नवनाथ थोरात यांचे प्रशिक्षक सुरज ढेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकृष्ण याचा चढता आलेख प्रशिक्षक सुरज ढेंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव चालू आहे. पुढील वाटचालीस प्रशिक्षक व सर्वांनी दिल्या शुभेच्छा…




