जिल्हाराजकीयसामाजिक

मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे “स्त्री”! ; गजानन वाकसे.

डॉ गजानन टिंगरे

पुणे (इंदापूर) : महिला दिनानिमित्त समाजात मोलाचे योगदान देणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असून स्त्री सन्मानाबरोबर रक्षण ही गरजेचे आहे. असे गजानन वाकसे यांनी यावेळी आपले मत मांडले.

स्वतःच्या ह्रदयावर मोठी शस्ञक्रिया होऊन देखील नडगमगता ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन पंचक्रोशीतील मुलांना उच्च दर्जाचे इंग्रजी शिक्षण दिले व उत्कृष्ट अशी पिढी घडवली अशा तेजस्विनी राने यांचा सन्मान केला.

तसेच २४ तास रुग्णसेवेत सक्रिय असलेल्या तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील नर्स व महिला सफाई कामगार यांचा, भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी यांनी साडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.

यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा गजानन वाकसे, भारजपाचे तालूका सरचिटणीस राजू जठार, चंदू शेंडे, अक्षय चव्हाण, सौरभ क्षीरसागर, पांडुरंग सुळ, राहुल ननवरे, दिपक रुपनवर, सतीश सलगर, तुकाराम वाडकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??