जिल्हामहाराष्ट्रसामाजिक
“विठू माऊलीच्या गजरात वारकऱ्यांचा झुणका-भाकरीसोबत भक्तीमय थांबा!”

पुणे (इंदापूर) : मुस्लीम संघटना लासुर्णे यांच्या मार्फत दर वर्षी प्रमाणे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सन २०२५, वारकरी संप्रदायास झुणका भाकरी जेवणाचे नियोजन किमान २२०० वारकरी यांना अन्न दान करण्यात आले समस्त लासुर्णे मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आला.
शहानुर बशीर मुलाणी अल्पसंख्यांक सरचिटणीस पुणे जिल्हा व आयोजक, वालिखान मुलाणी, डॉ. युन्नस तांबोळी, हासिम मुलाणी, आफताब हाफिसाब चाँद तारा मस्जिद लासुर्णे, ख्वाजाभाई शेख, निजाम भाई कुरेशी, मुबारक मुलाणी, समशेर मुलाणी, फिरोज सय्यद मा. उपसरपंच जंक्शन, आमिर महत, फारुक मुलाणी, इरफान मुलाणी, सुरज सय्यद, आसिफ मुलाणी, सादिक मुलाणी, अमजद सय्यद, गणेभाई कुरेशी, हसन शेख, जमील कुरेशी, शब्बीर कुरेशी, तोहित मुलाणी, हुसेन मौलाना, बादशाह शेख, सुलतान शेख, हसन शेख,
यावेळी, मा.व्हॉईस चेअरमन अमोल पाटील, सागर पाटील, मा.पंचायत समिती उपसभापती ॲड हेमंत नरुटे, मंगल नाना पाटील, किरण गायकवाड, दीपक पाटील, डॉ.योगेश पाटील उपस्थित होते.
संपादक डॉ गजानन टिंगरे





