शिक्षण

परिक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत ; निमगाव केतकी

पुणे (इंदापूर) : निमगाव केतकी  येथील श्री केतकेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले.

यावेळी सतीश हेगडे, प्राचार्य एम. बी. भोंग, डी. डी. रोटे, आर. एम. अर्जुन यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी सी. व्ही. मोरे, बी. व्ही. नाझरकर, बी. एन. बांदल, एच. व्ही. सूळ, डी. डी. मिसाळ, के. डी. वायाळ, एस. ए. घरत, ए. टी. निंबाळकर, के. एस. आत्तार, ए. आर. जामदार उपस्थित होते.
या परिक्षा केंद्रावर कळस येथील हरणेश्‍वर विद्यालय आणि निमगाव केतकी येथील श्री केतकेश्‍वर विद्यालयाचे २५९ विद्यार्थी परिक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी परिक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त, परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सोय केली आहे. याशिवाय बैठे पथक स्थापन केले आहे. आरोग्य सेवेच्या दृष्टीने आरोग्य सेविकांची नेमणूक या केंद्रावर केल्याचे केंद्र संचालक एम. बी. भोंग यांनी सांगितले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.) ​⚠️महत्त्वाची नोंद - कोणतीही खोटी बातमी न पसरवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तरीही, अनावधानाने एखाद्या पोस्टमध्ये चुकीची माहिती आल्यास, कृपया आम्हाला ती लिंक आणि सविस्तर माहितीची अपडेट द्या. आम्ही तथ्यांची तपासणी करून ती बातमी त्वरित हटवू. कोणतीही चूक आढळल्यास नक्की संपर्क साधा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??