शिक्षण
भ. ए . सो.सोसायटीचे कै. सौ. विमलाबाई नेर्लेकर माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल ; खडकवाडी…

संपादक श्री सुनिल थोरात
पुणे : भ. ए . सो.सोसायटीचे कै. सौ. विमलाबाई नेर्लेकर माध्यमिक विद्यालय खडकवाडी पुणे. २३ या शाळेचा यंदाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयात विद्यार्थ्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
या निकालामध्ये भ. ए . सो. सोसायटीचे कै.सौ.विमलाबाई नेर्लेकर माध्यमिक विद्यालय खडकवाडीतील यश मिळावलेल्या विद्यार्थीनी ईश्वरी उमाटे 84.60% हिचा प्रथम क्रमांक मिळवला दुसरा क्रमांक वैष्णवी शेलार 83.40%, तिसरा क्रमांक साक्षी ढमढेरे 75.20% यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थी यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष व उपसभापती दत्ताभाऊ पायगुडे व सचिव रवींद्र नेर्लेकर यांनी केले. तर सर्व संचालक आणि ग्रामस्थ व सर्व माजी विद्यार्थी, यांनी मुख्याध्यापक भरत पवार आणि सर्व शिक्षक, सेवक यांचे अभिनंदन केले आणि विद्यार्थीना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अभिनंदन केले.



